वायंगणी किना-यावर कासव पिल्‍ले नैसर्गिक अधिवासात सोडताना -कासव जत्रा२०२६

वायंगणी गावातील सर्व ग्रामस्थांना जाहीर निमंत्रण देण्यात येते की उद्या दिनांक१० एप्रिल२०२६ रोजी सकाळी ठिक७ .३० वाजता वायंगणी समुद्र किनारी कासव महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार असून आपण सदरच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी हि विनंती आपले नम्र सरपंच ग्रामपंचायत वायंगणी

Scroll to Top