दिनांक १० जाने २०२६ रोजी सकाळी ठिक ९.०० वाजता भूमीपूजन कार्यक्रमाला सुरुवात मा. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले
१)सकाळी९.०० वाजता वायंगणी शाळा नं २ येथे शाळेचे छप्पर दुरुस्ती भूमिपुजन
२) पोयंडी वाडी रस्ता९.१० मी भूमीपूजन
३) ९.२०दाभोली वायंगणी रस्ता कामतवाडी दाभोलकर घरा जवळ
४)९.३० कोंडाची मळी आवेरे
५)९.४५ वाजता हरिचरणगीरी तिठा ते हरिचरणगीरी रस्ता
६ )१०.०० वा सुरंगपाणी येथे हरिजनवाडी हरिचरणगीरी रस्ता
७)१०.१५ विठ्ल मंदिर रस्ता
८)१०.३० गवाणी मंदिर गोठण रस्ता
९) १०.४५वायंगणी अंगणवाडी क्र.१ इमारत’
ग्रामपंचायत वायंगणी
सरपंच – दत्ताराम (अवी) दुतोंडकर



