१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने
वायंगणी गावातील इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव! 🎓🏆
वायंगणी गावातील इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धा परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
तरी वायंगणी गावातील इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय, वायंगणी येथे करावी.
नोंदणीची अंतिम तारीख : १३ ऑगस्ट २०२६
👉 सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आजच आपली नोंदणी करावी.
